Sunday, March 30, 2025 08:10:29 AM
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र दिल्याचं समोर आलंय. दिल्लीतील शपथविधीवेळी मोदी-फडणवीस भेटीचा तपशील समोर आलाय.
Manasi Deshmukh
2025-02-24 15:27:07
महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी सायंकाळी नागपुरात पार पडला.
Apeksha Bhandare
2024-12-15 21:36:54
मुंडे बहीण-भावाने महायुती सरकारमध्ये एकाच दिवशी घेतलेली मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
2024-12-15 21:13:49
भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
2024-12-15 20:27:52
नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला.
2024-12-15 16:23:01
शपथविधी सोहळ्यात भाजपा चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. राधकृष्ण विखे पाटील यांनी देखील कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
2024-12-15 15:54:27
रविंद्र चव्हाण यांकडे भाजपा देणार प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी विश्वसनीय सूत्रांची माहिती २०२९मध्ये शतप्रतिशत भाजपसाठी रविंद्र चव्हाणांकडे जबाबदारी
Samruddhi Sawant
2024-12-15 10:43:46
राज्यातील महत्त्वाची खाती कोणत्या पक्षाकडे जाणार याची सर्वत्र चर्चा आहे.
2024-12-12 14:47:10
बारामतीत आज भाजपा युवा मोर्चाच्या वतीने ईव्हीएम मशीनच्या समर्थनार्थ भिगवण चौकात EVM मशिनला हार घाऊन आंदोलन करण्यात आले
2024-12-12 13:00:54
प्रवास एका दशकाचा (2014 ते 2024)
Manoj Teli
2024-12-04 15:26:40
५ तारखेला भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असून, त्यापूर्वी विधिमंडळ पक्षाची बैठक होईल.
2024-12-01 17:11:38
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव चर्चेत आहे.
2024-11-25 11:51:43
महाराष्ट्राच्या जनतेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा सन्मान करणाऱ्यांना कौल दिला असून औरंगजेब फॅन क्लबला स्पष्टपणे नाकारले आहे.
2024-11-23 21:00:27
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे चार स्तंभ समोर येत आहेत. नितीन गडकरी, फडणवीस विधानसभेचं नेतृत्व करणार आहेत. बावनकुळे, रावसाहेब दानवेंवरही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Aditi Tarde
2024-09-06 18:06:08
दिन
घन्टा
मिनेट